Skip to product information
1 of 3

नायलॉन नेटचा चिकू झेला | ७ किलो क्षमता | आलू बुखारा, पेरू आणि इतर फळे काढणीसाठी

नायलॉन नेटचा चिकू झेला | ७ किलो क्षमता | आलू बुखारा, पेरू आणि इतर फळे काढणीसाठी

Low stock: 7 left

Regular price Rs. 384.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 384.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

नायलॉन नेटची चिकू झेलणी एक टिकाऊ आणि कार्यक्षम झेलणी आहे. फळांना इजा न होता नाजूक फळे हळूवारपणे तोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मजबूत स्टील फ्रेम आणि सॉफ्ट नायलॉन जाळीने बनवली, उंच झाडांपासून चिकू, आलू बुखारा, पेरू आणि यासारखी बरेच फळे सुरक्षितपणे काढण्यास मदत करते.

जाळीत एकाच वेळेस ७ किलो फळे धरून ठेवण्याची क्षमता आहे. हे हलके आणि मजबूत टूल फळांची क्वालिटी टिकवून ठेवते आणि फळांना इजा न होता नाजूक फळे हळूवारपणे तोडणे सोयीस्कर बनवते.

या झेलणीची वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्ये तपशील
ब्रँड MAE
क्षमता ५-७ किलो (प्रति वापर)
जाळीचे मटेरियल हाताने विणलेली नायलॉन जाळीची पिशवी
स्ट्रक्चर मटेरियल माइल्ड स्टील (MS)
वजन अंदाजे ८५० ग्रॅम

 

काही महत्वाची वैशिष्टे:

  • मऊ नायलॉन जाळी : मऊ जाळी फळे सुरक्षितपणे पकडते, ज्यामुळे फळांना  जखमा आणि नुकसान कमी होते.
  • टिकाऊ फ्रेम : विश्वासार्ह लाँग टर्म वापरासाठी मजबूत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या मटेरियलपासून बनवलेली आहे.
  • ७ किलो क्षमतेची जाळी: एकाच वेळी अनेक फळे काढता येतील, ज्यामुळे तोडणीची कार्यक्षमता सुधारेल.
  • वजनाने हलके डिझाइन: जास्त काळ तोडणीसाठी हाताळण्यास सोपे.
  • अनेक फळांसाठी उपयुक्त: चिकू, आलू बुखारा, पेरू आणि इतर नाजूक फळांसाठी उपयुक्त.
  • शिडीची आवश्यकता नाही: झाडांवर न चढता उंच लटकणारी फळे सुरक्षितपणे तोडता येतात.
  • फळांची क्वालिटी जपते: फळांना इजांमुळे होणारे नुकसान व त्याचे प्रमाण कमी होते आणि बाजारभाव तसेच शेल्फ लाइफ वाढते.
⚠ टीप: चिकू झेलणी वापरण्यासाठी एक रॉड जोडणे आवश्यक आहे (या उत्पादनासोबत रॉडचा समावेश नाही).

मुख्यतः यासाठी वापरले जाते:

ही चिकू झेलणी यासाठी उपयुक्त आहे:

  • उंचावर असलेल्या फळांची सुरक्षितपणे तोडणी
  • बागकाम
  • घरामागील बागेतील फळांची काढणी
  • फळे काढणी दरम्यान नुकसान कमी करणे
  • फळबागांमध्ये कार्यक्षमता वाढवणे

सुरक्षित आणि विश्वासार्ह फळे झेलणी शोधणाऱ्या शेतकरी, बागायतदार आणि घरगुती वापरासाठी हे एक आवश्यक साधन आहे.

View full details