1
/
of
1
डीएपी फोल्डिंग सॉ - फांद्या छाटण्यासाठी आणि लाकूड कापण्यासाठी उपयुक्त गार्डन टूल
डीएपी फोल्डिंग सॉ - फांद्या छाटण्यासाठी आणि लाकूड कापण्यासाठी उपयुक्त गार्डन टूल
Regular price
Rs. 788.00
Regular price
Rs. 1,200.00
Sale price
Rs. 788.00
Taxes included.
डीएपी फोल्डिंग सॉची वैशिष्ट्ये:
वैशिष्ट्ये | तपशील |
ब्रँड | डीएपी |
ब्लेड मटेरियल | उच्च कार्बन स्टील |
विशेष वैशिष्ट्य | फोल्डिंग ट्रिपल-एज ब्लेड |
परिमाण |
42.5 लांब x 8 रुंद x 2 उंच (सेमी) |
ब्लेडची लांबी | 21 सेमी | 8.3 इंच |
वजन | 100 ग्रॅम |
महत्वाची वैशिष्टे:
- तीक्ष्ण आणि कार्यक्षम : प्रति इंच 7 दात असलेले अचूक ब्लेड, गुळगुळीत, रेखीव कट करते.
- पोर्टेबल आणि हलके: फोल्डिंग डिझाइनमुळे सहज बॅगमध्ये ठेवता येते.
- सुरक्षित लॉकिंग सिस्टम: ब्लेड बंद स्थितीत लॉक होते, ज्यामुळे अपघाती जखम टळतात.
- एर्गोनॉमिक हँडल: अँटी-स्लिप प्लास्टिक हँडल व एर्गोनॉमिक डिझाइनमुळे पकड मजबूत राहते.
- सोपी देखभाल: वापरानंतर ब्लेड स्वच्छ करून थोडं तेल (मोटर किंवा स्वयंपाकाचं) लावावं. हँडलमधील स्क्रूमुळे ब्लेड बदलता येतो.
वापर: बागेतील रोपांची छाटणी, फांद्या कापणे, प्लास्टिक पाईप्स छाटणे, लाकूडकाम आणि इत्यादींसाठी.
Product features
Product features
Materials and care
Materials and care
Merchandising tips
Merchandising tips
Share
