1
/
of
1
MAE मॅन्युअल वीडर हँड टूल | शेत, लॉन आणि बागेसाठी 6-क्लॉ डिझाइनसह वीड पुलर | तण काढण्याचे टूल
MAE मॅन्युअल वीडर हँड टूल | शेत, लॉन आणि बागेसाठी 6-क्लॉ डिझाइनसह वीड पुलर | तण काढण्याचे टूल
Regular price
Rs. 387.00
Regular price
Rs. 749.00
Sale price
Rs. 387.00
Taxes included.
हँड वीडरची वैशिष्ट्ये:
वैशिष्ट्ये | तपशील |
मटेरियल | स्टील |
हँडल | नॉन-स्लिप फोम ग्रिप |
लांबी | 35 सेमी | 14 इंच |
उत्पादनाचा आकार | 15 x 35 सेमी | 6 x 14 इंच |
पंजाची डिझाइन |
6 क्लॉ मजबूत डिझाइन |
वजन | 200 ग्रॅम |
महत्वाची वैशिष्टे:
- मजबूत आणि टिकाऊ: उच्च दर्जाच्या मेटलपासून बनवलेले, गंजत नाही, वाकत नाही.
- वापरण्यास सोपे : मातीमध्ये सहज घुसते व गवत मूळासह बाहेर काढते. कोणालाही सहज वापरता येते..
- अपग्रेडेड डिझाइन: 6-क्लॉ डिझाइन मुळे मातीमध्ये चांगली पकड मिळते आणि काम अधिक जलद होते.
- बहुउद्देशीय : लव्हाळा, डांडेलिअन, क्रॅबग्रास, चिकवीड यांसारख्या तणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त. फुलं व भाज्या लावण्यासाठीसुद्धा उपयुक्त.
- पोर्टेबल आणि हलके : लहान आकारामुळे बागेतील कोणत्याही कोपऱ्यात सहज वापरता येते.
उपयोग: घरगुती बागकाम, कुंड्यांतील तण काढणे, शेतीसाठी उपयुक्त.
Product features
Product features
Materials and care
Materials and care
Merchandising tips
Merchandising tips
Share
