Skip to product information
1 of 1

नेचर्स प्लस हेज शीअर - बागकामासाठी टिकाऊ स्टील ब्लेड आणि लाकडी हँडल

नेचर्स प्लस हेज शीअर - बागकामासाठी टिकाऊ स्टील ब्लेड आणि लाकडी हँडल

Regular price Rs. 548.00
Regular price Rs. 730.00 Sale price Rs. 548.00
Sale Sold out
Taxes included.

नेचर्स प्लस हेज शीअरची वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्ये तपशील
ब्रँड नेचर्स प्लस
ब्लेड मटेरियल उच्च कार्बन स्टील
हँडल टिकाऊ लाकडी हँडल्स
कटिंग क्षमता 25 मिमी | 1 इंच
लांबी 60 सेमी | 24 इंच
वजन 1 किलो


फायदे:

  • दीर्घकाळ वापरण्यासाठी मजबूत स्टील ब्लेड
  • स्वच्छ, अचूक कटसाठी धारदार कडा
  • जलद गतीने, आरामदायी पकडीसाठी नॉन-स्लिप लाकडी हँडल
  • छाटणी, ट्रिमिंग, व शेअरींगसाठी उपयुक्त
  • थकवामुक्त दीर्घकाळ वापरासाठी डिझाइन केलेले

कसे वापरायचे:

  • झुडप, फांद्या किंवा झाडांचा हवा असलेला भाग ब्लेडमधे पकडावा.
  • कात्रीसारखे वापरा.
  • सलग वापर केल्यावर थोडावेळ विश्रांती घ्या – कंबर व मनगटावर ताण येऊ शकतो.

Product features

Materials and care

Merchandising tips

View full details
Your cart
Product Product subtotal Quantity Price Product subtotal
Gardening shears with wooden handles and a close-up of the blade on a white background
नेचर्स प्लस हेज शीअर - बागकामासाठी टिकाऊ स्टील ब्लेड आणि लाकडी हँडल
नेचर्स प्लस हेज शीअर - बागकामासाठी टिकाऊ स्टील ब्लेड आणि लाकडी हँडल
Regular price
Rs. 730.00
Sale price
Rs. 548.00/ea
Rs. 0.00
Regular price
Rs. 730.00
Sale price
Rs. 548.00/ea
Rs. 0.00