Skip to product information
1 of 4

पंढरी खुरपे | ४ इंच पोलादी ब्लेड | लाकडी ग्रिप हँडल

पंढरी खुरपे | ४ इंच पोलादी ब्लेड | लाकडी ग्रिप हँडल

27 in stock

वस्तू
Regular price Rs. 152.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 152.00
Unit price Rs. 1.15 each
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

पंढरी खुरपे एक बहुउपयोगी शेती आणि बागकामाचे साधन आहे, जे पीक कापणी, तण काढून टाकणे, खुरपणी आणि देखभालीसाठी परिपूर्ण आहे.

या पंढरी खुरप्याची वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्ये तपशील
ब्रँड पंढरी
ब्लेड मटेरियल कार्बन स्टील
हँडल लाकडी हँडल
आकार १० सेमी | ४ इंच
वजन १५० ग्रॅम

 

काही महत्वाची वैशिष्टे:

  • जलद आणि अचूक कटिंगसाठी पोलादी ४ इंच ब्लेड .
  • आरामदायी पकड मजबूत लाकडी हँडल.
  • थकवा न येता दीर्घकाळ वापरण्यासाठी हलके.
  • शेती, बागकाम, खुरपणी आणि तण नियंत्रणासाठी परिपूर्ण.
  • घरगुती बागा, लहान शेतात आणि भाजीपाला किंवा फळांच्या लागवडीसाठी हे सर्वोत्तम किमतीचे खुरपे आहे.
View full details